About us
सर्व सेवक-सेविकांना व नागरिकांना नमस्कार.!
परमात्मा एक मानवधर्म परिवार [युवा सेवकांचा ग्रुप] https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1 हा ब्लॉग बनविणे मागील उद्देश फक्त मानवधर्माचा प्रसार आणि प्रचार करणे आहे. आज आपण समाजात बघत आहोत की, दुःखी, कष्टी, गोरगरीब, व्यसनी, महारोगी अश्या अनेक पीडितांना सुखासाठी वणवण फिरतांना बघितले आहे.
ज्या प्रकारे आपण सर्व सेवक दुःखातून मुक्त होऊन आज सुखमय जीवन जगत आहोत, त्याचप्रमाणे इतर दुःखी लोकांना परमात्मा एक मार्गाची माहिती व जाणीव व्हावी व त्यांनी पण या मार्गाचा स्वीकार करावा या उद्देशाने मार्गाविषयी माहिती जगभरात प्रसारित व्हावी या करिता हा पाऊल आहे.
निष्काम व निस्वार्थ भाव मनात ठेवून आपण सर्वांचे सद्गुरु महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीवर चालून मानव धर्माच्या प्रसार प्रचार करण्यास तत्पर आहोत.
प्रचार आणि प्रसार करण्यास आम्ही खालील सोशल मीडियावर उपलब्ध आहोत.
★परमात्मा एक मानवधर्म परिवार [युवा सेवकांचा ग्रुप]
You tube channel
Link: https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw

Facebook page
Link: https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/
★ परमात्मा एक मानवधर्म परिवार [युवा सेवकांचा ग्रुप]
Whatsapp Group 7020000823
About us:
Name: jeevan s patil
City: pune
Hometown: Nagpur
State: maharashtra
Email id: jeevanpatilm.jp@gmail.com
Contact no: 7020000823/ 8956008418

No comments:
Post a Comment